¡Sorpréndeme!

Yakub Memon Grave | याकूब मेमनच्या कबर सजावटीच्या वादाला नवं वळण, भाजप-शिवसेनेत वाक्युद्ध रंगलं

2022-09-10 137 Dailymotion

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओचं कनेक्शन आहे ते म्हणजे मागील २ दिवसांपासून सुरु असलेल्या याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीच्या प्रकरणाशी. याच वादात या व्हिडीओमुळे नवं वळण आलं आहे. या व्हायरल व्हिडीओत किशोरी पेडणेकर, याकूब मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनसोबत दिसत आहेत. त्यामुळे किशोरी पेडणेकर वादात आल्या आहेत. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या या व्हिडीओतून-